What Narendra Modi once spoke on Farmers Income | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Farmers Income: मोदी सरकारने खरंच शेतकऱ्यांचे दहापट केलं का ?

Published on : 1 May 2022, 10:30 am

केंद्रीय #कृषिमंत्री #नरेंद्रसिंह_तोमर यांनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट नव्हे, तर दहा पट झाल्याचं जाहीर करून टाकलं. ही कोडगेपणाची कमाल झाली. अर्थात, कृषिमंत्र्यांनी सरसकट सगळ्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचा दावा केलेला नाही; तर काही शेतकऱ्यांचं उत्पन्न दहा पट झालं असून, त्यांनी इतर शेतकऱ्यांचं प्रबोधन करावं, अशी मखलाशी केली आहे.