INS Vikrant | नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांच्या नौदलाचा उल्लेख करत घेतला मोठा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

INS Vikrant : नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांच्या नौदलाचा उल्लेख करत घेतला मोठा निर्णय

Published on : 2 September 2022, 8:00 am

आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका 'INS विक्रांत' दाखल करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाच्या नव्या ध्वजाचे देखील अनावरण केलं. आजपासून नौदलाचा नवा ध्वज फडकत राहिल आणि हा ध्वज जवानांना नवी उर्जा देईल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत असल्याचे म्हटले आहे. त्याच बरोबर शिवाजी महाराज यांनी आरमार दलाचं महत्त्व जाणलं, त्यांनी नौदलाचा विकास केला. असही मोदी म्हणाले.

Web Title: Narendra Modi Took A Big Decision By Mentioning Shivaji Maharaj Navy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..