esakal | महाविकास आघाडीने मराठा बांधवांचे वाईट केले - नरेंद्र पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

महाविकास आघाडीने मराठा बांधवांचे वाईट केले - नरेंद्र पाटील

May 5, 2021

ढेबेवाडी (जि. सातारा) : मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज (बुधवार) सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यावर कामगारांचे नेते (कै.) आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडीच्या गलथान नियाोजनामुळे आरक्षण मिळू शकले नाही अशी टीका केली. मराठा समाजाला आता टाळ वाजविण्याची वेळ आली आहे. महाविकास आघाडीने मराठा बांधवांचे वाईट केले. तुम्हांला भोगावे लागेल असेही नरेंद्र आण्णासाहेब पाटील यांनी नमूद केले.

(व्हिडिओ - राजेश पाटील)