Nashik Accident News | बस-डंपर अपघातातील प्रवाशांचा जीव वाचवणारा देवदूत | Sakal | Sakal Media | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Nashik Accident News: या देवदूतानं वाचवले प्रवाशांचे प्राण!

Published on : 8 October 2022, 6:55 am

मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि डंपरचा भीषण अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास झालेल्या अपघातात एका गृहस्थानं आणि त्याच्या कुटुंबानं प्रसंगावधान दाखवत मदत केल्यानं अनेक प्रवाशांचा जीव वाचला.

टॅग्स :Nashikaccident