esakal | रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचे नातेवाईक हताश

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने रुग्णाचे नातेवाईक हताश
Apr 25, 2021

नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाने शहरात रुग्णांची संख्या भरमसाठ वाढली आहे. शहरातील रुग्णालये पुर्ण क्षमतेने भरली असून महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात सर्व बेड फुल झाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांना हताश होत परतावे लागत आहे. ऑक्सिजन बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना जमीनीवर झोपवून ऑक्सिजन लावला जात असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. (व्हिडीओ - केशव मते)