esakal | द्राक्षांच्या नगरीत रु-द्राक्ष!

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव
द्राक्षांच्या नगरीत रु-द्राक्ष! पाहा व्हिडिओ
May 4, 2021

नाशिक : द्राक्षांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमध्ये स्पेस ॲम्बेसिडर अविनाश शिरोडे यांनी रुद्राक्षची लागवड केलेली आहे. साठ ते सत्तर फूट उंचीच्या झाडांना सध्या फुलांचा आणि फळांचा बहर आलेला आहे. हिवाळ्यात आलेल्या फुलांची आता फळे तयार झाली असतानाच फुलांचा बहरही आला आहे. या वृक्षास हिवाळ्यातच फुले (मोहर)येतो. पण यावर्षी उन्हाळ्यातही फुले(मोहर) आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.