esakal | आपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींना केले आवाहन; पाहा व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

आपच्या कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदींना केले आवाहन; पाहा व्हिडिओ

May 17, 2021

नाशिक जिल्हा आपच्या AAP युवा कार्यकर्त्यांनी लस्सी संदर्भात नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे भारतातल्या लसी परदेशात पाठवल्या मग भारतातल्या नागरिकांना आणि युवक-युवतींना लस्सी कशा मिळणार? संदर्भात नरेंद्र मोदींना नाशिक जिल्हा आपच्या युवा कार्यकर्ते योगेश कापसे, स्वप्नील घिया,अभिजीत गोसावी व कार्यकर्त्यांनी केलेले आवाहन (व्हिडिओ - हर्षवर्धन बोऱ्हाडे)

#Nashik #AAP #NarendraModi #Covidvaccine #activities