Jitendra Awhad | 'महिलांसाठीच्या गुन्ह्याचा गैरवापर करु नका', Natasha Awhad म्हणते | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- ज्योती शिंदे

Jitendra Awhad: वडिलांवर दाखल गुन्ह्यावर आव्हाडांची लेक म्हणते...

Published on : 15 November 2022, 4:00 am

'माझ्या वडिलांवर झालेले आरोप गंभीर आहेत' , 'मी आणि कुटुंब मानसिक तणावात आहोत'... 'महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या गुन्ह्याचा अशा पद्धतीने कोणी गैरवापर करू नये'.