समृद्ध संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य म्हणजे लेह-लडाख!

सोमवार, 23 डिसेंबर 2019

थ्री इडियट्स’ चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने प्रसिद्धीस आलेल्या लेह-लडाखला त्याआधी भेट देणाऱ्यांची संख्या तशी फारच कमी होती. निसर्गाची भरभरून देणगी लाभलेला आणि ती जशीच्या तशी जपलेला ‘लेह-लडाख’ म्हणजे आश्‍चर्यांची जणू खाणच! इथे बर्फ पडतो, इथे वाळवंटही आहे, इथे मूनलॅंडही आहे, इथे जगातील सर्वात उंच रस्ताही(जिथे वाहने जाऊ शकतात) आहे... आणि त्यासोबतच असणारा हिरवागार निसर्ग, स्वच्छ हवा म्हणजे कॉम्प्लिमेंटच! (मुलाखत - सुवर्णा येनपुरे-कामठे )