Thur, March 30, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : जेल जाएंगे गुरु! नवज्योत सिंग सिद्धूंना एका वर्षाचा तुरुंगवास
Published on : 19 May 2022, 2:02 pm
३४ वर्ष जुन्या प्रकरणात पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंना सर्वोच्च न्यायालयानं एका वर्षाची शिक्षा सुनावलीए.नेमकं प्रकरण काय होतं ते पाहूयात-