Gujarat Himachal Election Result : जेव्हा नवनीत राणा गुजरात-हिमाचल निकालाचं विश्लेषण करतात... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Gujarat Himachal Election Result : जेव्हा नवनीत राणा गुजरात-हिमाचल निकालाचं विश्लेषण करतात...

Published on : 9 December 2022, 5:18 am

Navneet Rana on Gujarat Himachal Election Result : खासदार नवनीत राणा यांनी आज गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. यावेळी गुजरातमधील भाजपाच्या रेकॉर्डब्रेक विजयावर आणि काँग्रेसच्या कामगिरीवर काय म्हटलंय, पाहूयात-