Mon, October 2, 2023
Video- Aditya Kakde
Rana Couple; राणा दांपत्याला जामीन तर घरी बीएमसीचं पथक
Published on : 5 May 2022, 11:12 am
राणा दांपत्याला अखेर १२ दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे. एकीकडे जामीन मंजूर झाला असताना दुसरीकडे त्यांच्या मुंबईतील निवासस्थानात अनधिकृत बांधकाम झालं असल्याचा ठपका ठेवत बीएमसीने त्यांना नोटीस दिली होती. त्यातच आज बीएमसीचं एक पथक त्यांच्या घरी दाखल देखील झालं होतं.