Uddhav Thackeray यांच्यावर राष्ट्रवादीनं जादूटोणा केला, भाजपचा घणाघाती आरोप | Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray यांच्यावर राष्ट्रवादीनं जादूटोणा केला, भाजपचा घणाघाती आरोप

Published on : 11 November 2022, 9:00 am

राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरेंवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. ते साताऱ्यात बोलत होते.

Sharadh Pawar VS Chandrashekhar Bawankule