NCP ने Abhijeet Patil यांना आमदारकी दिली Bhagirath Bhalke यांच काय होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

NCP ने Abhijeet Patil यांना आमदारकी दिली Bhagirath Bhalke यांच काय होणार?

Published on : 29 May 2023, 1:30 pm

भगीरथ भालके राष्ट्रवादी, अभिजीत पाटील नुकताच राष्ट्रवादीनं त्यांना आमदारकी दिलेली आहे. अर्थात एकाच पक्षातील दोन नेते आता आमनेसामने येऊ शकतात. यावेळी विधानसभेची ही निवडणूक या नेत्यांमध्ये अटीतटीची ठरु शकते याचं कारण म्हणजे सध्या पढरंपुरात होत असलेले राजकीय बदल, याबदलांमुळे पढंरपूरमध्ये प्रत्येक नेत्याला आता आमदाराकी टिकवायची आहे. मला नेमकं काय म्हणायचं आहे. काय होणार आहे? व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात