NCP Leaders on Abdul Sattar : सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

NCP Leaders on Abdul Sattar : सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा

Published on : 7 November 2022, 11:18 am

NCP Leaders on Abdul Sattar : सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी टीकेची पातळी सोडली. त्यामुळे सत्तारांनी अपशब्द २४ तासाच्या आत मागे घ्यावेत अन्यथा महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तारांना दिला आहे.