Rohit Pawar: सत्ताधारी आमदारांना कशाला हवी Y+ सुरक्षा?, शिंदे-फडणवीसांना थेट सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Komal Jadhav (कोमल जाधव)

Rohit Pawar: सत्ताधारी आमदारांना कशाला हवी Y+ सुरक्षा?, शिंदे-फडणवीसांना थेट सवाल

Published on : 2 January 2023, 5:58 am

महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचा सुरक्षेचा दरमहा खर्च १२ कोटी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवार याविषयी नेमकं काय म्हणालेत ते पाहा-

NCP MLA Rohit Pawar has claimed that the cost of security of ruling party MLAs in Maharashtra is Rs. 12 crore per month.