NCP on Jitendra Awhad Arrest : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक, राष्ट्रवादीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

NCP on Jitendra Awhad Arrest : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक, राष्ट्रवादीकडून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

Published on : 11 November 2022, 3:30 pm

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना विवियाना मॉलमधील मारहाणप्रकरणी ठाण्यातील वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. याच कारवाईचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवारांनी निषेध केला

NCP on Jitendra Awhad Arrest