Rupali Patil on Vasant More: ''...तर वसंत मोरे नक्कीच मोठा निर्णय घेणार'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Rupali Patil on Vasant More: ''...तर वसंत मोरे नक्कीच मोठा निर्णय घेणार''

Published on : 23 December 2022, 4:30 am

Rupali Patil on Vasant More: पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे गेल्याकाही दिवसांपासून मनसे सोडणार आणि राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या आहेत. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.