NCP's 'boat' Movement | पुण्यात तुंबलेल्या पाण्यावर राष्ट्रवादीचं 'बोट'आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

NCP's 'boat' Movement | पुण्यात तुंबलेल्या पाण्यावर राष्ट्रवादीचं 'बोट'आंदोलन

Published on : 13 September 2022, 7:27 am

पुण्यात रविवारी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसात पुण्यात ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अक्षरशः कंबरे एवढ्या पाण्यातून पुणेकरांना वाट काढावी लागली होती यावरूनचं आता राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे महानगरपालिकेसमोर बोट आंदोलन सुरु केलं.

Web Title: Ncps Boat Movement On Overflowing Water In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..