Supreme Court मध्ये Shinde Group कडून Neeraj Kishan Kaul यांनी असा केला युक्तीवाद | Shiv sena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Supreme Court मध्ये Shinde Group कडून Neeraj Kishan Kaul यांनी असा केला युक्तीवाद | Shiv sena

Published on : 1 March 2023, 3:32 pm

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील हा तीसरा आठवडा आहे. तिसऱ्या आठवड्यातील आज दुसरा दिवस. आजची सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पार पडली. शिवसेनेचे वकील नीरज कौल यांनी आज युक्तीवाद केला.

टॅग्स :Maharashtra Politics