पुण्यातील जलतरणपटूंना खुशखबर..!

Friday, 20 November 2020

पुणे - सोमवारपासून डेक्कन जिमखाना येथे नव्याने बांधण्यात आलेला जलतरण तलाव सरावासाठी सुरू होणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्चपासून जलतरण तलाव बंद होते. जलतरणपटू, त्यांचे पालक, प्रशिक्षक आणि तलाव व्यवस्थापनाला सुरक्षिततेचे नियम पाळावे लागतील.