Vidhan Parishad Live : Budget वर Nilay Naik यांची Amol Mitkari यांच्यावर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Vidhan Parishad Live : Budget वर Nilay Naik यांची Amol Mitkari यांच्यावर टीका

Published on : 15 March 2023, 7:12 am

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा अकरावा दिवस आहेत. अशात अर्थसंकल्पावर विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा तयारीत आहेत. यावरून भाजप आमदार निलय नाईक यांनी अमोल मिटकरी यांच्यावर टीका केली.