Nilesh Rane On Bhaskar Jadhav : वाळूचोर म्हणत निलेश राणेंची भास्कर जाधवांवर सडकून टिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Nilesh Rane On Bhaskar Jadhav : वाळूचोर म्हणत निलेश राणेंची भास्कर जाधवांवर सडकून टिका

Published on : 18 October 2022, 10:33 am

Nilesh Rane On Bhaskar Jadhav : निलेश राणे नेहमीच आपल्या विरोधकांवर धारेवर धरत असतात. अशात चिपळूणमध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करताना निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर सडकून टीका केली.