Nitesh Rane on aaditya thackeray: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने विधानसभेत गोंधळ,सभा तीन वेळा बरखास्त करण्यात आलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Nitesh Rane on aaditya thackeray: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने विधानसभेत गोंधळ,सभा तीन वेळा बरखास्त करण्यात आलं

Published on : 22 December 2022, 12:30 pm

Nitesh Rane on aaditya thackeray in Maharashtra Winter Session 2022 : हिवाळी अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज मोठा गोंधळ उडाला. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण विरोधकांनी उचलून धरलं. यावर नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या निशाला साधला.