Tue, Jan 31, 2023
Video- Shubham Botre
Nitesh Rane on Ajit Pawar: नितेश राणेंनी का केली अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी?
Published on : 1 January 2023, 2:30 pm
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबाबत विधान केले होते. यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
MLA Nitesh Rane Demanded Ajit Pawar's Resignation Sambhaji Maharaj Issue