Nitesh Rane on Rahul Gandhi : यात्रेत चालण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे दिले जातात असा आरोप का होतोय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Nitesh Rane on Rahul Gandhi : यात्रेत चालण्यासाठी सेलिब्रिटींना पैसे दिले जातात असा आरोप का होतोय?

Published on : 22 November 2022, 9:34 am

Nitesh Rane on Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत कलाकारांना पैसे देऊन आणल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणेंनी केला. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे काल आणि आज भारत जोडो यात्रा महाराष्ट्र मुक्कामी असून उद्या मध्य प्रदेशात प्रवेश करणार आहे.