Nitin Deshmukh Sangharsh Yatra Stopped : नितीन देशमूखांना नागपूरच्या पोलीसांनी उचलून गाडीत टाकलं, नेमकं काय घडलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Nitin Deshmukh Sangharsh Yatra Stopped : नितीन देशमूखांना नागपूरच्या पोलीसांनी उचलून गाडीत टाकलं, नेमकं काय घडलं?

Published on : 20 April 2023, 9:17 am

Nitin Deshmukh Sangharsh Yatra Stopped : खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या ६९ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष यात्रेला सुरुवात करण्यात आली. संघर्ष यात्रेदरम्यान आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे राज्यात नव्या वादाला आता तोंड फुटले.