Nitin Gadkari Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मिश्किल टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Nitin Gadkari Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मिश्किल टोला

Published on : 27 November 2022, 12:50 pm

Nitin Gadkari : नागपूरी संत्र्याची जाहिरात झाली पाहिजे, ब्रँडला सर्वात जास्त महत्व आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. मोसंबी आणि संत्र्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' नावाचा एक ब्रँड तयार करण्याचा सल्लाही गडकरींनी दिला. नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी ब्रँडवर मिश्किल टोलाही लगावला.