Video : मंत्रीपदापलिकडचे गडकरी..नितीन गडकरींची 'UNCUT' मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video : मंत्रीपदापलिकडचे गडकरी..नितीन गडकरींची 'UNCUT' मुलाखत

Published on : 26 March 2022, 2:02 pm

सकाळ सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय महामार्ग आणि रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली. यावेळी मुलाखतीदरम्यान त्यांनी विविध मुद्द्यांवर लक्ष्य वेधून घेतलं. येणाऱ्या काळात पायाभूत सुविधांमध्ये होणाऱ्या बदलांपासून ते चवीने खाणाऱ्या गडकरींचे वेगवेगळे पैलू मुलाखतीत समोर आले.

Web Title: Nitin Gadkari Uncut Interview On Sakal Sanmaan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top