Video: 'कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video: 'कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय राष्ट्रवादीमध्ये प्रवेश नाही'

Published on : 10 April 2022, 11:02 am

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये आता मी नसलो तरी कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडीसोबत आम्ही आहोतच, पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाचा निर्णय कार्यकर्त्यांसोबत बोलल्याशिवाय घेणार नाही, असे आमदार देवेंद्र भुयार म्हणाले.

Web Title: No Entry Into Ncp Without Discussion With Activists Mla Devendra Bhuyar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top