Corona BF.7 Variant: काय? नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- प्रमोद पवार

Corona BF.7 Variant: काय? नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी नाही?

Published on : 24 December 2022, 9:42 am

Corona BF.7 Variant: चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरियंट BF.7 चा संसर्ग वाढत आहे. अशात भारतातही खबरदारी घेतली जात आहे. नव्या व्हेरियंटवर कोरोनाची जुनी लस किती प्रभावी ठरणार? असे प्रश्न उपस्थित होत आहे.