Sat, Sept 30, 2023
Video- यामिनी लव्हाटे
Video : राऊतांच्या चौकशीला मविआचा विरोध तर भाजपमंडळी खुश
Published on : 31 July 2022, 8:13 am
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरावर आज ईडीने छापा टाकलाय. पत्रा चाळ प्रकरणी त्यांना बऱ्याचदा नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र आज ईडीने सकाळीच त्यांच्या घरी छापा टाकला. याप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया देत राऊतांना फसवण्याचा डाव असल्याचे म्हंटल आहे.