Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा अमृत महोत्सव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचा अमृत महोत्सव सोहळा

Published on : 13 October 2022, 12:25 pm

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या ७५ वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडीचे सर्व नेते एका मंचावर आले होते. मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निमंत्रण देवूनही त्यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली आहे.