Vidhan sabha Live: Vikhe Patil यांच्या 'त्या' मुद्द्यावर, Bacchu Kadu यांचा सरकारला टोला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- शुभम किशोर पांडव

Vidhan sabha Live: Vikhe Patil यांच्या 'त्या' मुद्द्यावर, Bacchu Kadu यांचा सरकारला टोला...

Published on : 3 March 2023, 10:45 am

विधानसभेत अधिवेशनदरम्यान अनेक मुद्द्यावरून चर्चा सुरु आहे, अशात सभागृहात भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यारून चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी ही कुत्री आसामला नेऊन सोडण्याचा सल्ला दिला.