आशियातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

आशियातील सर्वात मोठ्या प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न; पाहा व्हिडिओ

Published on : 1 August 2021, 9:48 am

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM uddhav thackeray)यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या उपस्थितीत बीडीडी चाळीच्या पुनर्वसन (bdd-chawls-redevelopment)प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थिती होते. आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, नवाब मलिक, बाळासाहेब थोरात आणि मुंबईचे पालकमंत्री आस्लम शेख यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. वरळी येथील जांबोरी मैदानाच हा कार्यक्रम झाला.

Web Title: Opening Of The Largest Project In Asia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbaibdd chawl
go to top