esakal | शेतकरी विकतोय दिवसाला चारशे लिटर दूध
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

शेतकरी विकतोय दिवसाला चारशे लिटर दूध;पाहा व्हिडिओ

May 10, 2021

मावळ : इंद्रायणी भाताचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळात आता शेतकरी दुधाच्या व्यवसायकडे वळलेली दिसतात. मावळात कोरोना काळात दुधाला मोठी मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातून पैसे कमावण्याची संधी निर्माण झाली आहे. इथले शेतकरी दिलीप राक्षे दिवसाला चारशे लिटर दूध विकत आहेत. (व्हिडिओ - दिलीप कांबळे)