सामाजिक भावनेतून तयार झालेलं नाटक 'स्टार'; पाहा व्हिडिओ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

सामाजिक भावनेतून तयार झालेलं नाटक 'स्टार'; पाहा व्हिडिओ

Published on : 25 December 2021, 6:39 am

अवयव दानाचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे आणि रसिकप्रेक्षकांच्या पुरेपूर पसंतीस उतरलेले नाटक 'स्टार'. स्टार नाटकाची टीम नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात प्रयोगासाठी आले असता दिग्दर्शक बॉबी आणि नायिका अक्षता टाले यांनी 'सकाळ'ला दिलेली मुलाखत...

Web Title: Organ Donation Social Message From Drama Called Star Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..