Children with HIV/AIDS now have their own house | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

अनाथांसाठी ममतेचे मंदिर उभारणी हिरकणी; पाहा व्हिडिओ

Published on : 7 March 2022, 9:00 am

पुणे, ता. ७ : अनाथालय, वृद्धाश्रमासाठी अनेकजण पुढाकार घेतात. पण पुण्यातील गुजर-निंबाळकरवाडी येथे फक्त एचआयव्ही बाधित ३५ मुलांची आई बनलेल्या शिल्पा बुडूख-भोसले यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. ममता फाउंडेशनच्या माध्यमातून त्या तळमळीने मुलांमध्ये जीवन जगण्याचा आत्मविश्‍वास निर्माण करत त्यांचे संगोपन करत आहेत. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत या हिरकणीने ममतेचे मंदिर उभारून कोमेजणाऱ्या फुलांना नवसंजीवनी दिली आहे.'

Web Title: Orphans Wth Hiv Aids Has Now Have Their Own House

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top