Pandharpur Vitthal Temple: नवीन वर्षानिमित्त विठूरायाचं मंदिर आकर्षक फळांनी सजलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Pandharpur Vitthal Temple: नवीन वर्षानिमित्त विठूरायाचं मंदिर आकर्षक फळांनी सजलं

Published on : 1 January 2023, 7:00 am

२०२३ या नव वर्षाचं स्वागत सर्वत्र जल्लोषात करण्यात येत आहे. अशात वर्षाची पहिली सकाळ देवाच्या दर्शनाने अनेक नागरिक करतात. पंढरपुरात विठ्ठल मंदिराला खास फळ आणि फुलांने आकर्षक सजावट करण्यात आली.

Pandharpur Vitthal Temple