Pankaja Munde on Bhagat Singh Koshyari : पंकजा मुंडे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर अखेर बोलल्याच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Pankaja Munde on Bhagat Singh Koshyari : पंकजा मुंडे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर अखेर बोलल्याच

Published on : 12 December 2022, 1:04 pm

Pankaja Munde on Bhagat Singh Koshyari : राजकारणात संयम लागतो, अन् तो आपल्यात आहे असं म्हणतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी (PANKAJA MUNDE) सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही खडेबोल सुनावले. छत्रपती शिवरायांवरुन वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा समाचार घेतानाच त्यांनी विरोधकांचेही कान टोचले.