Pankaja Munde on Modi : तरी मोदीजी मला संपवू शकत नाहीत, पंकजाताई असं का म्हणाल्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे , Komal Jadhav (कोमल जाधव)

Pankaja Munde on Modi : तरी मोदीजी मला संपवू शकत नाहीत, पंकजाताई असं का म्हणाल्या?

Published on : 28 September 2022, 9:33 am

Pankaja Munde on Modi : वंशवादाचं प्रतीक असले तरी मोदीजी पण मला संपवू शकत नाहीत, असं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना रंग आलाय. यावरुन राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्यानं पंकजाताईंची पाठराखण केल्याचं दिसतंय.