Pune: Parents locked their son for 2 years with 22 dogs | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Aditya Kakde

Pune; पुण्यात पोटच्या लेकराला ठेवलं कुत्र्यांसोबत कोंडून | Sakal Media |

Published on : 11 May 2022, 4:01 pm

पुण्यात एका ११ वर्षाच्या मुलाच्या वाटेला अतिशय दुःखद वेळ आली आहे. त्याला चक्क दोन वर्ष हे कुत्र्यांसोबत कोंडून ठेवण्यात आलं होत.आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या सगळ्या घटनेला स्वतः त्या मुलाचे आई आणि वडील जबाबदार आहेत.

Web Title: Parents Locked Their Son Dor 2 Years With 22 Dogs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top