Parents on Homework : शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयावर पालक म्हणतात, 'मग स्कूल फ्रॉम होमच करा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

Parents on Students Homework : शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयावर पालक म्हणतात, 'मग स्कूल फ्रॉम होमच करा'

Published on : 21 September 2022, 8:32 am

Parents on Students Homework : राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. इयत्ता पहिली ते चौथी या सगळ्या विद्यार्थ्यांना गृहपाठ द्यायचा नाही असा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय होऊ शकतो असं दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. मात्र तत्पूर्वी पालकांनी आणि शिक्षकांनी हा निर्णय होऊ नये यासाठी मागणी केली आहे. त्यांना जर गृहपाठ दिला नाही तर जसं वर्क फ्रॉम होम आहे तसे विद्यार्थ्यांना स्कूल फ्रॉम होम करा असा टोला पालकांनी लगावला आहे.

Web Title: Parents On Students Homework

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..