Fri, Feb 3, 2023
Video- Komal Jadhav (कोमल जाधव)
NDA Parade मध्ये चेतक, चित्ता आणि सुखोई विमानांची सलामी
Published on : 30 November 2022, 7:35 am
NDA Parade मध्ये चेतक, चित्ता आणि सुखोई विमानांची सलामी
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) च्या १४३ व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन झालं. याला नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार यांनी मानवंदना स्वीकारली. यावेळी हेलिकॉप्टर चेतक, चित्ता आणि सुखोई विमानानंही सलामी दिली.