Patanjali-backed Ruchi Soya FPO shares hit markets | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- सकाळ ऑनलाईन

Video: पतंजलीच्या रुची सोयाचा FPO बाजारात, रामदेवबाबांची सोहळ्याला हजेरी

Published on : 8 April 2022, 12:00 pm

रुची सोया इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​एफपीओ शेअर बाजारात आले. योगगुरू रामदेव आचार्य बाळकृष्ण यांनी एफपीओ सूचीकरण सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात इतरही अनेक मान्यवर उपस्थित होते. रुची सोया इंडस्ट्रीज बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदच्या मालकीची आहे.

Web Title: Patanjali Backed Ruchi Soya Fpo Shares Hit Markets Aab99

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MumbaiBaba Ramdev
go to top