People trust Narendra Modi and Yogi Adityanath says raosaheb danve | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- yamini Lawhate

Video: 'जनतेला नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांवर विश्वास'

Published on : 10 March 2022, 10:37 am

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल आहे. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर जनतेनी विश्वास दाखवलाय. लोकांनी विकासावर विश्वास दाखवला असून 5 पैकी चार राज्यात भाजप सत्ता स्थापन करेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलीये. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर प्रदेशात जाऊन लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विकासावर विश्वास ठेवला असल्याची प्रतिक्रिया रावसाहेब दानवे यांनी दिलीय.

Web Title: People Trust Narendra Modi And Yogi Adityanath Says Raosaheb Danve

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top