Uddhav Thackeray LIVE शिवतीर्थावर परवानगी मिळाली; उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद Live | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- Shubham Botre

Uddhav Thackeray LIVE : शिवतीर्थावर परवानगी मिळाली; उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद Live

Published on : 23 September 2022, 2:45 pm

मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की, "दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका"

Web Title: Permission Was Granted On Shivatirtha Uddhav Thackerays Journalist

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..