PFI Ban : केंद्रानं बंदी घातलेल्या PFI चा घातकी इतिहास माहिती आहे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- यामिनी लव्हाटे

PFI Ban : केंद्रानं बंदी घातलेल्या PFI चा घातकी इतिहास माहिती आहे?

Published on : 28 September 2022, 1:32 pm

PFI Ban : पॉप्युलर फ्रंड ऑफ इंडिया अर्थात पीएफआय ही संघटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत होती. या संघटनेवर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातला अध्यादेशही जारी केला असून तपास यंत्रणांच्या शिफारसीवर गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. पण या पीएफआय संघटनेवर छापेमारी का केली गेली जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून -