esakal | 'Plasma Therapy'कोरोनाच्या उपचारांतून का वगळण्यात आली?; व्हिडिओ
sakal

बोलून बातमी शोधा

Video- कल्याण भालेराव

'Plasma Therapy'कोरोनाच्या उपचारांतून का वगळण्यात आली?; व्हिडिओ

May 18, 2021

कोरोनावर corona कसल्याही प्रकारचं औषध अजूनतरी उपलब्ध झालेलं नाहीये. मात्र कोरोनावर उपचार करत असताना प्लाझ्मा थेरपी Plasma Therapy वापरण्यात येत होती. 'प्लाझ्मा' शोधण्यासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू असायची. मात्र या थेरपीबाबत केंद्र सरकारने आता एक महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला कोरोनावरील उपचारांमधून वगळलं आहे. याबाबत टास्क फोर्सने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहे. काय आहेत या गाईडलाईन्स? प्लाझ्मा थेरपी का बरे वगळण्यात आली? 'प्लाझ्मा थेरपी' मुळे व्हायरसचे म्युटंट तयार होतात का? या विषयीच आपण आज जाणून घेणार आहोत 'आज काय विशेष'मध्ये...