PM Modi: Congress leader Raja Pateria यांचं वादग्रस्त विधान, थेट पंतप्रधानांच्या हत्येबद्दल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video- अक्षता पांढरे

PM Modi: Congress leader Raja Pateria यांचं वादग्रस्त विधान, थेट पंतप्रधानांच्या हत्येबद्दल

Published on : 12 December 2022, 10:00 am

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका सभेत भाषण करताना राजा पटेरिया म्हणाले की, पीएम मोदींना मारण्यासाठी तयार राहा. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.